Tuesday, October 21, 2014

प्रेमव्यथा


का कळेना मजं वेड लागले कसे
तुझ्या चीत्ताने मन रमले असे
स्वप्नात मला फक्त तुच भासे
डोळ्या समोर ही तुच का दिसे

मज कैद नको करू
जा हृदयातुन दुरु
सोड मनाचे आभाळ
नको विणु मोहजाळ

माला ओढशील तु
अन धावशील तु
मला तुझा करशील तु
पण माझी न होणार तु

ग प्रिये.....