Thursday, January 23, 2014

केन्ना केन्ना दिसता....

केन्ना केन्ना दिसता हासत रावचे
केन्ना दिसता घो घो रडचे
मनात अशे अनेक येत विचार
केन्ना घेवचे आनी केन्ना घेवचे न्हू मनार

अशेच केन्ना दिसता
हुडचे त्या हुडत्या चिमण्या वांगडा
धवचे वाऱ्याच्या ज्होकावांगडा
फुलचे दसणीच्या फुलावंगडा

अणि केन्ना दिसता
चपको मारून धरुंक त्या चिमण्याक
आडोवाचे त्रासदायक वाऱ्याक
अणि कापुन्क उडोवचे दसणीच्या झाडाक

कांय खीणाक दिसता
जगाक आयुष्यभर हसोवचे
प्रत्येकाचे दुःख पयस करचे
सगळी जीण खोशेन जगचे

एखाद्या वेळार दिसता
फुडल्या मंशाक यथेष्ट बोडोवंक
संसारान सुखाक रोड़ोवंक
सगळ्या जगाच्या रागान हेचेरुच कोड़ोवंक

मनाची स्थिती धावता अशी
मनाची आशा वाडता कशी
मनाची शक्ती सोपता जाशी
प्रश्न पड़ता केन्ना केन्ना...
मनस्तिथी आवरप कशी?

Thursday, January 9, 2014

वातावरण मोदीमय है

अपनी धुन में गोवा है
वातावरण मोदीमय है
कोने कोने में विषय सम्य है
हर जबान पर विजयसंकल्प है

इस इतवार को जनता है रुकी
मोदी की राह में देख न थकी
करना है इतिहास साकार
गोवा में दिलानी बाकी सब को हार

Sunday, January 5, 2014

खिले जो कमल के फुल

खिले जो कमल के फूल
तो बांधे विकास के पुल
इस देश को जरुरत है सभ्यता की
न उन गंदे हातों की

इस देश को जो बचाना है तो यारो
कमल पथ पर प्रस्थान करो
धरती माँ है शुद्ध हमारी
झाड़ू से न धुल छिडको

कमल की झांकी देश में लाओ
देश की प्रगती में हात बढाओ
समय है भारत के उद्धार का
बंध घडी को फेक आओ

कमल फूलेगा.. देश बढेगा..
पूरी दुनिया को वो उर्झा देगा
देश को उजागर कमल करेगा
लालटेन को अब तुम बुझाओ

देश का भविष्य जो बनाना है
कमल को वापीस लाना है
आओ कमल के गीत गाये
नमो नमः का मंत्र पढाये..

Friday, January 3, 2014

यशवंतलीला

ऐकून त्यांचे ते पुराण
मन जाले माझे हैराण
माणसाच्या हौशेचा तो प्रताप
देइ भाल्याना मनस्ताप

पोटे ज्यांची भली मोठी
वृत्ती मात्र एकदम खोटी
इतरांच्या सोहळ्याची टिका केल्या
स्वतः मात्र दुसरा संसार मंडला

पोट भरेना पदे मागुनी
खीसे भरेना पैसे खाउनी
सज्जनावरी करे नसते आरोप
मनात त्यांच्या कसला प्रकोप

आले चार दारे फिरून
कुणी न घेतले त्यांचे ऐकून
जेव्हा आले कमळा शरणी
लागली आमदारपदी वरणी

भाईनी एक चुक केली
लायकी नसलेल्यास उमेदवारी दिली
ज्यांच्या पत्नीस जनता वाटे कावळे
हीच का ती क्षत्रियांची पोरे

त्यांची म्हणे घुस्मट झाली
तरी पाहिजे आमदराकी भली
जार खराच इतका ताठ कणा
तर चक्क आमदाराकी सोडतो म्हणा

बंद करा त्या खोट्या कविता
काव्य ही सरस्वती माता
फार्स पुरणास उत्तर देती
यशवंतलीलेची ही पहिली आवृत्ती

-यशवंत नाइक