ऐकून त्यांचे ते पुराण
मन जाले माझे हैराण
माणसाच्या हौशेचा तो प्रताप
देइ भाल्याना मनस्ताप
पोटे ज्यांची भली मोठी
वृत्ती मात्र एकदम खोटी
इतरांच्या सोहळ्याची टिका केल्या
स्वतः मात्र दुसरा संसार मंडला
पोट भरेना पदे मागुनी
खीसे भरेना पैसे खाउनी
सज्जनावरी करे नसते आरोप
मनात त्यांच्या कसला प्रकोप
आले चार दारे फिरून
कुणी न घेतले त्यांचे ऐकून
जेव्हा आले कमळा शरणी
लागली आमदारपदी वरणी
भाईनी एक चुक केली
लायकी नसलेल्यास उमेदवारी दिली
ज्यांच्या पत्नीस जनता वाटे कावळे
हीच का ती क्षत्रियांची पोरे
त्यांची म्हणे घुस्मट झाली
तरी पाहिजे आमदराकी भली
जार खराच इतका ताठ कणा
तर चक्क आमदाराकी सोडतो म्हणा
बंद करा त्या खोट्या कविता
काव्य ही सरस्वती माता
फार्स पुरणास उत्तर देती
यशवंतलीलेची ही पहिली आवृत्ती
-यशवंत नाइक
No comments:
Post a Comment