Monday, October 24, 2016

भावना #1

समजून उलटले असते जर तू
तर पालते पडले नसते
लपवून ठेवता आले असते जर तुझं
तू मला गाठले नसते
केले असते प्रयत्न जर तू
मजला ओळखले असते

No comments:

Post a Comment