Monday, October 24, 2016

नदरेक पडले फूल तेंन्ना... (व्यथा #1)

नदरेक पडले फुल तेन्ना
मोग जाल्लो ताचेच कड़े
पळोवन ते पुष्प फुल्लेले
काळीज तेन्नाच भुल्लेले

ते फूल अशेच हासताले
तांबड़े बूंद दिसताले
फूल गुलाबाचे न्हु ते
काटे ताका नासलेले

सदांच जे फुलताले
कोमल सामके दिसताले
सदाफूली न्हुच ते
इतलेय कोमल नासलेले

दिसल्यार देखून पुरो आसले
मुखार म्हज्या हास्य फुलताले
अनंताचे न्हुच ते
वाटेर सदांच दिसंनासले

सूर्यायक डोळ्यान डोळे मेळयताले
इतले तेजस्वी आसलेले
सूर्यफुल न्हुच गा ते
ते हळदुवें नासलेले

गणपतीच्या पायाकड़े सदांच आसताले
नाख वयर काडुन सदांच ते आसताले
दसणीचे फूल न्हु ते
इतलेय डोळ्यांत भरनासले

ते आसले जरी लागी तरी कळटाले
सुगंधान जग परमळटाले
चाफ्याचे फुल न्हुच ते
ताका माथ्यार माळपाक शकनासले

खयुय कशेय फुलताले
दिसत थय सोबताले
रानफुल न्हुच गा ते
सुसौंस्कृत आसलेले

इतले सोबीत फुल ते
लिपोन कशे उरतले
नदरेक गेले सैतानाच्या
फुलून कशे रावतले

तरी ते फुलताले
ताठ मानेन रावताले
पूण किदयाक कोण जाणा
ते बावलें..

ते परत केनन फुलतले
ते परत केन्ना हासतले
रावला डोळ्यांत तेल घालून
ते तेज कन्ना दिसतले..

म्हाप्शा बाजारांन (घटना #2)

तेचे न्हेंसप 'पावरफुल' असताले
प्रत्येक चली ताचेर जळताले
आपलो वार्डरॉब ब्रैंडेड म्हण सांगताले
पुण ते 'एलीट' कलेक्शन कोणाकुच मेळानासले
तेचो स्टाइल स्टेटमेंट एक गुपित उरिल्ले
जे आयज म्हज्या म्हऱ्यान उलगडले
हावें वाणपण करताना जुस्त तेका
शुक्रारच्या म्हाप्शा बाजारान पळयले..

पाहुनी तिला भांबावलो मी (घटना #1)

पाहुनी तिला भांबावलो मी
दर्शन घेऊन सुखावलो मी

कित्येक वर्षांनी ती मज दिसली
काळजात माझ्या स्वप्ने फुलली

परत एकदा प्रेमाची ठीणगी पेटली
तुझ्या सोबतीची आशा पल्लवित झाली

मनाची अवस्था कासाविस होती
जाउन बोलायची हिम्मत नव्हती

देउनी धीर मजसी
घेतले पाऊल पुढे मी

तिचीही पाऊले पुढे चालली
मज पाहुन तीही हसली

धक्का बसून माझी पाउले लड़खडली
इतक्यात एक व्यक्ति मला सॉरी म्हणून गेली

आणि पुढे जाउनी तिला मिठीत घेतले
आणि माझ्यामनात नैराश्यचे थैमान मातले

भावना #1

समजून उलटले असते जर तू
तर पालते पडले नसते
लपवून ठेवता आले असते जर तुझं
तू मला गाठले नसते
केले असते प्रयत्न जर तू
मजला ओळखले असते

प्रेम मी केलं होतं

एका मित्राच्या भावनेला कवितारूप देऊन काही शब्द..

प्रेम मी केलं होतं
घातही मीच केला
तु मला सर्वस्व दिले होते
मी समजण्यास वेळ केला
तुझ्या पासून दूर गेल्यावर
तुझं मूल्य समजलं
दैनंदिन कार्यवाहात मला
तुझ्या सोबतीचं मूल्य जाणवलं
परत परत मला तुझी आठवण यायची
तुझविण जगणं अशक्य हे कळालं
मला यायचं होतं परत जेव्हा
तू दार बंद केलं
फ़क्त दार उघडून एकदा म्हण मला
तुला मी माफ़ केलं

Friday, June 10, 2016

फुलून आयली मना


रिमझिम ह्या पावसांन
भिजुन गेली वनां
नवो चवंर फुलताना
फुलून आयली मना

पावस असो पड़ताना
मातियेचो तो वलो वास
भिजलेलो घेतना श्वास
फुलून आयली मना

वोल्या चिंब पावसान
पळोवन पाड्यांची जोतां
शेतांचो गर्भ कसतना
फुलून आयली मना

ह्या नव्या पावसावांगडा
आंगार थेंब घेताना
चिंब पावसान भिजतना
फुलून आयली मना

अशी मना फुलताना
काळीज म्हजे भिजतना
याद तुजी आयली मोगा
आनी भिजोवन गेली मना..
                                  - Y@sh

Sunday, March 27, 2016

LOL, We Broke Up

A Small tussle
Ends Up In a Hustle..
A Love Thing
Suddenly is Nothing..
Guys, You know what,
LOL, We Broke Up

Every Morning
I Avoid Her Thoughts
Every Phone Ring
Should not be hers
Guys, You know What,
LOL, we Broke up

I Forgot her essence
Her Feminine Perfume
Beautiful Smile on her Lips
And the Dimple on her Cheeks
Guys, You Know What
LOL, we broke up

Neither I need her Good Morning
Nor I wait for A Night Greeting
My World is perfectly Right
Truely I Speak this from My Heart
Guys, You Know What
LOL, We Broke Up

Saturday, March 26, 2016

एक शेर जो हमसे नहीं होगा

किसी ने कहा एक शेर पेश कर दो
उस परी के नाम दो लफ्ज केह दो
बेहद ही परेशानी में डाल दिया आप ने जनाब
उस मूरत पर लफ्ज हमें लिखना हो यही है ख़िताब

चंद लफ्जो में कैसे करूँ उसको बयां
उस मुस्कराहट को लफ्जो में पेश करू मैं कैसे यहा
नशीली आँखों की नजाकत को शब्दों की बेडियो में कैसे कैद करूँ?
लहराती जुल्फों से नजर हटें तब जाकर कहिं कलम उठलु

आपकी फरमाइश हमसे पूरी न होगी..
पर खुदा की खिदमत से वो ऐसे ही होगी..
जो मेरे कलम की धार से कभी काबू न होगी